sad feeling

ऐसे रातों को जागने की आदत हमको ना थी
तेरी यादों ने हमको आवारा बना दिया

बाहुली

इटुकली बिटुकली छोटुकली आहेस तू माझी बाहुली
एवढ्याशा वयात कळत काय गं तुला म्हाताऱ्या आजी सारखीच जीव लावतेस तु मला

तुला पाहिलं की पाहतच रहावं असं वाटतं तुला पाहण्यातच तर जगण्याचं समाधान भेटतं

इवल्याशा चेहऱ्यावर भावना स्पष्ट दिसते
तू काढलेल्याआठवणीची तळमळ तुझ्या शब्दातही असते
इवल्याशा मनात तू प्रेम किती साठवतेस
मी झोपलो तरी मला स्वप्नातही तू आठवतेस

इवल्याशा पावलांचा आवाज काळजाला भिडतो
पप्पा पप्पा म्हणून तुझी हाक ऐकली की
जीव भांड्यात पडतो

तूच माझि माऊलि आणि तूच माझी सावली
इटुकली बिटुकली छोटुकली आहेस तू माझी बाहुली

पहाट

पाच वाजले आलाराम वाजला
कानाला खाज आली वाटले मोबाईल बंद करू
पण हळूहळू धुसर आठवलं
आता नाही उठलं तर आपण असेच मरू

डोळे पुसले शूज घातले
दरवाजा उघडून बाहेर पाहिले
त्या दृश्याने डोळ्याच दिपले

सुंदर असा उशकाल पूर्वेला तांबडे फुटले
नाजूक नाजूक धरती मधून किरण उठले
आकाशाला जाऊन भेटले

पक्षांचा किलबिलाट पानाफुलांचा खळखळाट
मन आनंदाने भरून गेले
दुःख माझे सरून गेले

जगण्यात आता कमीच नाही
येऊ दे आता संकट काहीही

मन माझे खंबीर झाले
पहाटेच्या वातावरणात मोहून गेले
असा आनंद सर्वांनी घ्यावा
पहाटचा देखावा एकदा तरी पहावा
एकदा तरी पहावा

हे सुखकर्ता हे दुखहर…

हे सुखकर्ता हे दुखहर्ता
तू आला आहेस आता
आम्ही बिनधास्त जगतो न घाबरता

दुष्काळाचे चटके सहन केले
या माझ्या महाराष्ट्राने
पाण्यावाचून जनावरे मेलेले पाहिले
या माझ्या महाराष्ट्राने
हात जोडून विनंती करतो थोडा तरी
पाऊस दे देवा तुझ्या कृपाकटाक्षाने

बापाचे डोळे थकले
लेकीचे लग्न यंदाही हुकले
उगवलेले पिक पाण्याला मुकले
मुलां बाळांचे ऍडमिशन चुकले
लेकरांचं ही थोड ऐकून घे
देवा थोडातरी पाऊस दे

जिथे पुराने थैमान घातले
भरलेल घर क्षणार्धात धुतले
माय लेकराची पाटी मोडली
म्हाताऱ्या आजीची काठी काठी मोडली

आता राहायचं कुठं आणि जायचं कुठं
घर नाही दार नाही जनावर नाही ढोर नाही
त्यांना थोडासा आसरा दे देवा
त्यांच्या शेतातही झाल्यात खोल खोल गर्ता
हे सुखकर्ता हे दुखहर्ता तू आला आहेस
आता आम्ही बिन्धास्त जगतो न घाबरता

Mit jane ka naam Mohabbat

मिट जाने का नाम मोहबत -2
मिल जाये तो चाहत है
मैने तुझसे प्यार किया है-2
तू मेरी पहली जरूरत है

चाहत के पन्नो पर ऐतबार लिख कर-2
कितनी बार मिटाया है 
मेरे दिल के कोरे कागज के उपर -2
तेरी तसवीर को सजाया है

मिलकर रहेंगे हम दोनों -2
एेसा प्यार हमारा है 
अलफाज मेरे दिल से निकल के -2
तेरा ही नाम पुकारा है

मन की आंखों से खुद को देखो -2
तू कितनी खूबसूरत है

मिट जाने का नाम मोहबत -2
मिल जाये तो चाहत है
मैने तुझसे प्यार किया है-2
तू मेरी पहली जरूरत है

सच कहता हूं रब की कसम से-2
ऊपर आंसमा नीचे जमीं से
इस मंजर ने हम को मिलाया है

कायनातो ने मेरे दिल की उंगली को- 2
थाम के तुझसे मिलाया है

चाहत के सेज पर राहत के परतों को -2
हमने हौले से सुलाया है

दूर से आती तेरा सांसो की खुशबू -2
मेरे धड़कन की ही आहट है

मिट जाने का नाम मोहबत -2
मिल जाये तो चाहत है
मैने तुझसे प्यार किया है-2
तू मेरी पहली जरूरत है |

Mit jane ka naam mohabbt

आसन

घेऊनी या आसन पवित्र,करी येकअंताच्या वास.
करी ध्यान पांडुरंगा आम्ही, नाव घेऊ रामकृष्णहरी//1//
रामकृष्ण नाव शक्ति अपार, दोष हीन होई कर्म सारे.
ध्यान नाव आहे शक्ति अपार, डोळे मिटून दिसे महासागर //2//
संसार आहे खूप किंचळ,मन रमाउ नाही त्यामध्ये.
रामकृष्ण नाव घेई मुखी, कर जिवन तुझे सार्थक //3//

 ..... जय जय रामकृष्ण हरी .....

The nature of life

Kisi ne hamse kha ki tum kya jano kisi ko khone ka dar kya hota h . hmne bhi muskurate huye jawab diya aur kha jnab .Wo log andar se bhut majboot ho jate h . jinke pas ab khone ke liye kuch bhi nhi bacha ho.

वीर मल्हारराव होळकर…

वीर मल्हारराव होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
20 मे स्मृतीदिन
वीर मल्हारराव होळकर

स्वराज्याच्या कामी
ज्यांचा सिंहाचा वाटा
मल्हाररावांचे ऐकुनी नांव
शत्रूच्या अंगावर येई काटा…

असे होते त्यांचे कार्य
गनिमीकाव्यांचे ते भिष्माचार्य
मराठा साम्राज्याचे सेनापती
महान योध्दा त्यास म्हणती…

उत्तर हिंदूस्तान
ज्यांनी गाजविले
४० वर्षे शत्रूला
भोवती खेळविले…

खास त्यांचे युध्दतंत्र
नांव त्याचे मल्हारतंत्र
मुसद्देगिरी त्यांच्या उरी
असा मल्हार शत्रूला भारी…

अहिल्याबाईना घडविले
शत्रूला अडविले.
दिले युध्दनितीचे धडे
अहिल्या जोमाने लढे

घेऊनी हाती तलवार
शत्रूला पळविले
स्वबळावर त्यांनी
११ महाल मिळविले…

ऐकता “आया मल्हार”
अशी आरोळी
शत्रू सोडून
रणांगण दूर पळी…

येता मल्हारराव गावात
गावं पडती ओस
नांव ऐकून मल्हारांचे
शत्रू पळती कोस…

दिल्लीचा बादशहा
राजस्थानचा रजपूत
बसण्या गादीवर
घेई मल्हाररावाची मदत…

भक्कम शिपाईगडी
घेई तलवारीसह उडी
घेऊनी हाती ढाल-तलवार
करी शत्रूवर सपासप वार…

मल्हारराव गडी
होता सुभेदार
नांव ऐकूनी शत्रू
होई जागीच गार…

कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.वरिष्ठ.प्राथमिक.शाळा.सुकळी
ता.जि.वाशिम

भारत माता

भारत माता भारत माता ।
तुझ से है जन्मों का नाता।।

                  तेरी मिट्टी पे जन्म लिया।
                  तुने हमको बडा किया।।

आपस मिल काम करेगे।
तेरा ऊचा नाम करेगे।।

                  बल सहास तुज से ही लेगे।
                  तुज पर अपनी जान भी देगे।।