अदृष्य

आपल्यातच असतो
तो,गूढ लपलेला
पण तो,आरशात दिसत नाही
दुसरं काही नाही,आपला अहंकार
।।।AD।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *