प्रेम..

जर हृदयाच्या
दोन ठोक्यांमधील अंतर
म्हणजेच आयुष्य असेल!

तर,
मला तू भेटलास, तो पहिला ठोका
आणि सोडून गेलास तो दुसरा समज …!
हिशोब कर,
माझं गणित कच्चं आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *